Mumbai : विद्याविहार येथील दुमजली इमारतीचा भाग खचला, इमारतीत दोन जण अडकल्याची भीती
विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला आहे.या ठिकाणी दोन जण अडकून पडले आहेत.घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत.