Gargai Dam | 'आरे'साठी झटता, मग 'गारगाई' धरणासाठी झाडं कशी तोडता?; वृक्षतोडीवरुन भाजप-शिवसेना आमने-सामने | ABP Majha

मुंबईकरांची तहान भावण्यासाठी पालघर जिल्ह्यात गारगाई धरण उभारण्यात येणार आहे. या धरणासाठी तब्बल चार लाख झाडं तोडण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे यावरुन आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. आरेच्या जंगलासाठी झटता, मग गारगाई धरणासाठी झाडं कशी तोडता? असा सवाल आमदार आशिष शेलार यांचा विधानसभेत ठाकरे सरकारला विचारलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola