
Mumbai Outbreak of Measles Govar : मुंबईत गोवरच्या साथीमुळे चिंता वाढली,20 दिवसांत 7 बालकांचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईत गोवरचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागलाय आणि गोवरची साथ आटोक्यात आणण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे. गोवरमुळे २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ७ बालकांचा मृत्यू झालाय. तर सध्या शहरात ६१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोवरची साथ वाढत असताना मुंबईत २० हजारांवर मुलांना गोवरची पहिली किंवा दुसरी लस अजून मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेनं आता लसीकरणावर भर दिलाय. याबाबत मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी काय सांगितलं पाहुयात....
Continues below advertisement
Tags :
Measles Rubella Govar Measles Symptoms Govar In Mumbai Govar Vaccination Gover Disease Gover Rubella Vaccine Gover Symptoms Gover Vaccine