coronavirus | आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल खाली करण्याचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2020 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना येत्या 72 तासांत म्हणजेच 20 मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसंच येत्या 72 तासांत आयआयटीमधील येण्या जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आलाय.