Online Payment | कामगार वर्गासाठी ऑनलाइन पेंमेंट पोर्टल सेवा सुरु | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तर्फे आज ऑनलाइन पेंमेंट पोर्टलची कार्यशाळा भरवण्यात आली....कामगार वर्गाला ऑनलाईन पेमेंट करता यावं जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल म्हणून ही पोर्टल सेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कडून सुरू करण्यात आली आहे.. कामगारांना ऑनलाईन पेमेंट संदर्भात नीट माहिती मिळावी आणि त्यांच्या शंकांच निराकरण करण्यासाठी ह्या कार्यशालेचे आयोजन करण्यात आलं..45 लाख कामगारांना याचा फायदा होणार आहे..तसेच या पोर्टल वर शासनाच्या विविध स्कीमची सुद्धा माहिती कामगारांना सहज उपलब्द होईल..