Coronavirus | मुंबईतील वरळीत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण

मुंबईतील वरळीमधल्या जिजामाता परिसरात राहणाऱ्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा ५२ वर्षीय व्यक्ती धारावी इथे काम करत असल्याचं कळतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola