Mumbai | रेल्वे स्थानकांवरची गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटावर बंदी, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Continues below advertisement
रेल्वे स्थानकांवरील गर्दी थांबवण्यासाठी सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.
Continues below advertisement