मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सचिन वाझेला वाचवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न : प्रकाश जावडेकर
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement