coronavirus | मंत्रालयापाठोपाठ जीएसटी भवनातही प्रवेशबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जीएसटी भवनमध्येही प्रवेश बंदी लागू. राज्यभरातून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात विबोध कामांसाठी या जीएसटी भवनात गर्दी करत असतो. गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून जीएसटी भवनातील कर्मचारी वगळून इतर सर्व मंडळींना प्रवेश निषिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे