Mumbai New Vidhanbhavan Building : नवं विधान भवन उभारणार? मुख्यमंत्री प्रस्ताव देण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai New Vidhanbhavan Building : नवं विधान भवन उभारणार? मुख्यमंत्री प्रस्ताव देण्याची शक्यता
मुुंबईत नवीन विधान भवन उभारले जाणार, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नव्या विधानभवनाचा प्रस्ताव देणार, सध्याच्या विधान भवन परिसरातील पार्किंगच्या जागेवर नवे विधान भवन उभारले जाणार.