NESCO Covid Center : मुंबईतील गोरेगाव नेस्को कोविड सेंटरवर नर्स आणि डॉक्टरांचा संप
Continues below advertisement
राहणं, खाणं आणि पिण्याच्या पाण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करा, परिचारिका आणि डॉक्टरांचा संप. वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली न गेल्याचा यंत्रणेवर आरोप.
Continues below advertisement