IMA : पूर्ण लॉकडाऊनच्या सल्ल्याला केराची टोपली, मोदींची अक्षम्य चूक, लॅन्सेटची मोदींवर टीका

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. पहिल्या चित्रात काही लोक ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. त्याच वेळी, दुसरे चित्र दिल्लीच्या इंडिया गेट जवळील आहे, जिथे खोदकाम सुरु आहे. ट्विटरवर छायाचित्रे शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, "देश को PM आवास नहीं, सास चाहिए."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola