Mumbai Neet Exam : देशभरात आज NEET ची परीक्षा, एनटीएकडून विशेष खबरदारी

Continues below advertisement

Mumbai Neet Exam : देशभरात आज NEET ची परीक्षा, एनटीएकडून विशेष खबरदारी

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानणारी नीट एक्झाम आज जी आहे ती देशभरात पार पडते. खरं तर 500 होन अधिक शहरांमध्ये 5 हजारहून अधिक केंद्र जी आहे ती परीक्षा देण्यासाठी उपस्थित करण्यात आलेली आहे. मी सध्या परळ येथील शिरोडकर शाळेतून हा संपूर्ण आढावा जो आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष खबरदारी यंदा जी आहे घेण्यात आलेली आहे कारण की आपण जर पाहिलं तर मागच्या परीक्षेत गडबड झाली कॉपीचा प्रकार झाल्याची बाब समोर आली होती त्याच्यानंतर 26 विद्यार्थ्यांवर जी आहे ती कारवाई करण्यात. आलेली होती आणि त्याच्यानंतर आता एक विशेष खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जिल्हास्तरीय खबरदारी राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय तिन्ही प्रकारच्या खबरदारी जे आहे ते घेण्यात आलेल्या आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना जे आहे ते गेटच्या इथे स्थांबण्यात आलेल आहे पालकांना आतमध्ये सोडलं जात नाहीये पुढे जर पाहिलं तर मुलांची रांग वेगळी आहे मुलींची रांग वेगळी आहे आणि जर पाहिलं तर दोन्ही ठिकाणी पोलीस प्रशासन असो किंवा मग एकंदरीत एनटीएच जे अधिकारी असो ते सगळे सज्ज आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola