Budget Session | सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार : सुप्रिया सुळे
Continues below advertisement
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली. परंतु कृषी कायद्यांच्या विरोधात 16 पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे"
Continues below advertisement