Anna Hazare | अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी भाजपचे नेते आज राळेगणसिद्धीत

Anna Hazare | ज्येष्ठ समाजसेवक अण्ण हजारे यांच्या मनधरणीसाठी भाजपचे नेते आज राळेगणसिद्धीत असतील. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola