Mumbai NCP MLA Rohit Pawar यांच्या अडचणी वाढणार?,बारामती ॲग्रो लिमिटेड च्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता,  बारामती ॲग्रो लिमिटेड च्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आलीय..  उपमुख्यमंत्री आणि  मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलीय  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram