Mumbai : मुंबईत NCB चा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी छापा
एनसीबीच्या पथकाकडून मुंबईत अभिनेत्रीच्या घरी छापेमारी करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वांद्रे इथल्या घरी ही छापेमारी करण्यात आली. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम करण्यात येतीय.