Parambir Singh यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी हवाला ऑपरेटरला Gujarat मधून अटक

परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी हवाला ऑपरेटरला गुजरातमधून अटक करण्यात आली.  मेहसाना रेल्वे स्थानकात हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याला अटक करण्यात आली. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून उद्योजकाकडून पैसे उकळल्याचा आरोप पटेलवर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola