Kanjurmarg Metro Car Shed | मुंबई मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान : नवाब मलिक
Continues below advertisement
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. मुंबई मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
DPIIT Kanjurmarg Metro Car Shed Central Government Nawab Malik State Government BJP Maha Vikas Aghadi Shiv Sena CM Uddhav Thackeray