Mumbai -Nashik Highway:वाशिंद परिसरात मोठी वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
abp majha web team
Updated at:
01 Jul 2023 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरात मोठी वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात, मागील तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अनेक वाहन अडकली आहेत, वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्यात, वाशिंद येथे उड्डाण पुलाचा काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झालीय, पर्यायी रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.