Photography Exhibition | नरिमन पॉईंट येथील पिरामल आर्ट गॅलरीत फोटोग्राफी प्रदर्शन | ABP Majha

Continues below advertisement
नरिमन पॉईंट इथल्या पिरामल आर्ट गॅलरीत फोटोग्राफी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.
आर्ट फोटोग्राफी अडवेंचर क्राफ्ट ट्रेनिंग अँड सर्व्हिसेसच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलंय.
प्रदर्शनापूर्वी फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात आली होती, त्यातील विजेत्या फोटोग्राफरच्या फोटोंचं आज प्रदर्शन भरवण्यात आलं.
या स्पर्धेत शेती विषयात अभिजीत घाटगे, संस्कृती विषयात शिल्पा बडवे आणि आर्किटेक्चर विभागात जयंत जाधव यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram