Mumbai Narayan Rane: नारायण राणेंच्या बंगल्याचं बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार ABP Majha

एमआरटीपी कायद्याअंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस  २०१७ साली नारायण राणेंच्या जुहूस्थित अधीश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार  के-वेस्टच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीसंबंधी नोटीस पाठवण्यात आली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola