Mumbai : मुंबईतल्या नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण राबवणार
लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात मुंबईतून दिलासादायक बातमी, मुंबईतल्या नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण राबवणार, मुंबई महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल