CAA & NRC विरोधातील नागपाड्यातील आंदोलन पुन्हा सुरु | ABP Majha

सीएए आणि एनआरसीविरोधातील नागपाड्यातील आंदोलन पुन्हा सुरू झालंय. संध्याकाळी हे आंदोलन मागे घेण्याचं घोषित करण्यात आलं होतं, मात्र काही संघटनांनी हे आंदोलन मागे घेण्यास विरोध केल्यानं पुन्हा निदर्शनं सुरू झाली आहेत. गेल्या ६ दिवसांपासून नागपाड्यात आंदोलन सुरू असून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही देण्यात येतेय.
या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंहदेखील सहभागी झालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola