Mumbai Municipal Elections :मुंबई मनपा OBC आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का,दुसरे वॉर्ड शोधावे लागणार

Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिका निवडणुकीकरता आरक्षण सोडत..मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का. विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव, राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित. मुंबईत दिग्गज नेत्यांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola