penguins राणीच्या बागेतील पेंग्विनसाठी काढलेले 15 कोटींचं टेंडल मुंबई महापालिकेकडून मागे
Continues below advertisement
मुंबईच्या राणी बागेतील पेंग्विनसाठी काढलं जाणारं 15 कोटींचं टेंडर महापालिका प्रशासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका अखत्यारित करण्याचे आदेश माहापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
Continues below advertisement