Nagpur News | नागपुरात गंगा जमुना वारांगनांच्या वस्तीत 188 कुंटणखान्यात छुपे तळघरं, भुयारी मार्ग?
Continues below advertisement
नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतल्या 188 कुंटणखाण्यात छुपे तळघर आणि भुयारी मार्ग असून त्या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलींना डांबून ठेवले जाते. परराज्यातून अपहरण करून किंवा फसवून आणलेल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलींना हार्मोनचे इंजेक्शन देऊन कोवळ्या वयातच शारीरिकदृष्ट्या देह व्यापारासाठी तयार केले जाते. अनेक महिने अंधारलेल्या तळघरात ठेऊन या मुलींना मानसिकरीत्या त्यांना देह व्यापारासाठी मजबूर केले जात असल्याचे गंभीर आरोप भाजपने केले आहे.
Continues below advertisement