Omicront : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची रणनीती तयार, वॉर रुम्स पुन्हा एकदा कार्यरत
Continues below advertisement
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने विशेष रणनीती तयार केलीय. मुंबईत प्रत्येक वॉर्डमधील वॉर रुम पुन्हा एकदा कार्यरत करण्यात आलेत. प्रत्येक वॉर्डात १० रुग्णवाहिकांची सुविधा देण्यात आलीय. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना पालिकेकडून विशेष सूचना देण्यात आल्यात. तसंच गेल्या 15 दिवसांत परदेशातून आलेल्या प्रवाशांचं सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे.
Continues below advertisement