Mumbai Corona Preparations : मुंबई महापालिका कोरोराच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे? ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Corona Preparations : मुंबई महापालिका कोरोराच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे? ABP Majha

चीनमधली परिस्थिती पाहता केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महापालिकांनाही विशेष आदेश देण्यात आले आहेत शिवाय पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या गोष्टींच्यावरुन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती ती गोष्टीं पुन्हा उद्भवू नयेत याकरिता विशेष खबरदारी घेतली जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram