Mumbai:मुंबई पोलिसांचं 'ऑपरेशन ऑल आऊट' ABP Majha

कोरोना च्या नवीन Variant Omicorn च्या धोखा पाहता आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरचा पार्श्वभूमीवर मुंबईत काही घातपात घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मुंबईत ऑपरेशन ऑल आउट केलेत,,, गोरेगाव पूर्वेत ओबेराय मॉल च्या समोर मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या मोठा संख्या मध्ये जवान रस्त्यावर उतरून एक एक गाड्यांचं चेकिंग केलेत ,,, या ऑपरेशन ऑल आऊट मध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करणारे व जुना रेकॉर्ड चा आरोपीवर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाता आहे,,,, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी,,,,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola