Mumbai Monorail CEO विरोधात गुन्हा दाखल, CEO Dr. Murthy यांच्यावर 20 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

Continues below advertisement

मुंबई : थकीत बिलाचे पेमेंट करण्यासाठी 20 लाखाची लाच मगितल्या प्रकरणी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डीएनएल. मूर्ती यांच्याविरुद्ध मुंबई एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच मिळावी यासाठी संबंधित कंपनीची फाईल मुद्दाम अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणाचा तपास करुन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट की कंपनी होती, या कंपनीला मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकीपिंग, मेंटेनन्स कस्टमर केअर संबंधित कामे जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंतच कंत्राट देण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सदर कंपनीने आपले काम चोखपणे बजावले. त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा कमतरता आढळून आली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram