MNS | भायखळा ते आझाद मैदान असा निघणार मनसेचा मोर्चा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2020 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरल्याची माहिती मिळतेय. भायखळा ते आझाद मैदान असा मनसेच्या मोर्चाचा मार्ग असणार आहे. या मार्गावरुन मोर्चा काढण्यासाठी मनसे प्रशासनाकडे परवानगी मागणार आहे. मनसेचा हा मोर्चा म्हणजे केंद्र सरकारच्या एनआरसीला अप्रत्यक्षपणे समर्थनच आहे.