Mumbai BMC : मुंबई महापालिकेत 500 कोटींचा ‘चरे घोटाळा’, मनसे नेते Sandeep Deshpande यांचा आरोप

Continues below advertisement

मुंबई पालिकेत ५०० कोटींचा चर घोटाळा झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांना कामं दिली जातात असा आरोपही मनसेने केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram