Mumbai MNS Banner: राज ठाकरे यांचा बॅनरवर 'हिंदुह्रदयसम्राट' उल्लेख ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत मनसैनिकांनी लावलेल्या बॅनरवर राज ठाकरेंचा 'हिंदू ह्रदयसम्राट' असा उल्लेख केलाय. घाटकोपर इथं मनसेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी लावलेल्या बॅनरवर राज यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेचं हे हिंदुत्व कार्ड आहे का याची चर्चा रंगलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram