Mumbai Mhada : म्हाडा कोकण मंडळाची लवकरच लॉटरी, मुंबईलगत घरं घेण्याची सुवर्णसंधी
Continues below advertisement
Mumbai Mhada : मुंबईलगत घरं घेण्याची सुवर्णसंधी, पुढच्या महिन्यांत १२०० घरांची लॉटरी, म्हाडा कोकण मंडळाची ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतल्या घरांसाठी लॉटरी, पुढच्या महिन्यातील सोडतीत जास्तीत जास्त '२० टक्के योजनेतील घरांचा समावेश असणार. परवडणारी घरं देण्यासाठी २० टक्के सर्वसमावेशक योजनेची सुरुवात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत योजनेची अंमलबजावणी, चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम होणाऱ्या गृह प्रकल्पात २० टक्के घरं आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव ठेवले जातात
Continues below advertisement