PenDrive प्रकरणात Sting operation केल्याचा आरोप असलेल्या Tejas Moreविरुद्ध गुन्हा दाखल : ABP Majha
पेनड्राईव्ह प्रकरणात स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप असलेल्या तेजस मोरे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.. त्यानंतर तेजस मोरे आणि त्याचा साथीदार चाचू याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.