म्हाडा गिरणी कामगारांना घरं बांधून देणार? गृहनिर्माण खात्याचा गिरणी कामगारांच्या घरांसाठी पुढाकार
मोतीलाल नगर, पत्राचाळ, बीडीडी, कामाठीपुरानंतर आता गृहनिर्माण खात्याचा गिरणी कामगारांच्या घरांसाठी पुढाकार. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार. गिरणी कामगार संघटना आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात झाली महत्वाची बैठक. गिरणी कामगारांच्या घरांसाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड पियुष गोयल यांची भेट घेणार. म्हाडा गिरणी कामगारांना घरं बांधुन देणार असल्याचा देणार प्रस्ताव, उरलेली घरं सामन्यांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती