Drugs : मुंबई विमानतळावर 25 कोटींचं 5 किलो अमली पदार्थ जप्त, दोन परदेशी नागरिक अटकेत

Continues below advertisement

जोहान्सबर्गवरुन भारतात येणाऱ्या दोन परदेशी नागरिकांकडून मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांचे 5 किलो हिरॉईन जप्त करण्यात आलं आहे. या दोन्ही नागरिकांना अटक करण्यात आली आहे.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram