Mumbai Metro : मेट्रोसाठी तोडलेल्यापैकी 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार !

Continues below advertisement

Mumbai Metro : मेट्रोसाठी तोडलेल्यापैकी 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार ! मेट्रो स्थानकांच्या परिसरात जागाच उपलब्ध नसल्याने कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार आहे. असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं हायकोर्टानं नियुक्त केलेल्या विशेष समितीसमोर केलाय.  तसंच यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरळसरळ न्यायालयात दिलेल्या हमीचं उल्लंघन आहे असं स्पष्ट करत हे प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे पाठवण्याचा इशारा या समितीनं MMRCL दिला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram