Mumbai Metro : मेट्रो- 2 ए आणि मेट्रो- 7 चा दुसरा टप्पा लवकरच मुंबईकारांच्या सेवेत
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेट्रो- २ ए आणि मेट्रो- ७चा दुसरा टप्पा लवकरच मुंबईकारांच्या सेवेत, डहाणूकरवाडी-चारकोप कारशेड दरम्यान 'मेट्रो-२ ए' ची ट्रायल रन, डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम दरम्यान 'मेट्रो-२ ए' चा दुसरा टप्पा