Mumbai Metro: दोन्ही मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र ABP Majha

Continues below advertisement

लवकरच मेट्रो-२ आणि मेट्रो ७चा पहिला टप्पा सुरु होणार असून, उद्घाटनासाठी एमएमआरडीएनं तयारी सुरु केली आहे... मेट्रो २अ मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७ मार्गातील दहिसर ते आरे या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. त्यामुळे येत्या दहा दिवसात या दोन्ही मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram