Mumbai : ऐरोली बायोडायव्हर्सिटीत मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्यावतीने महिलांसाठी मॅरेथॉनचे आयोजन
abp majha web team
Updated at:
27 Mar 2022 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : मुंबईच्या ऐरोली बायोडायव्हर्सिटी परिसरामध्ये मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलंय. मॅनग्रोव्ह वाचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलंय. मॅरेथॉनमध्ये जवळपास चारशेहून अधिक महिलांचा सहभाग पाहायला मिळाला..