
Mumbai Metro Exclusive : कुलाबा ते सीप्झ; नवीन मेट्रोची स्थानकं कशी आहेत ?
Continues below advertisement
Mumbai Metro Exclusive : कुलाबा ते सीप्झ; नवीन मेट्रोची स्थानकं कशी आहेत ? येत्या २०२४ मध्ये मुंबईकरांना नववर्षाची विशेष भेट मिळणार आहे...मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ च्या फेज १ चं उद्घाटन येत्या २०२४ च्या सुरुवातीलाच होण्याची शक्यताय... मेट्रो ३ च्या एकूण २७ स्थानकांपैकी फेज १ मधील अंधेरी-एमआयडीसी मेट्रोस्थानकाचं काम जवळजवळ १००%पूर्ण झालंय
Continues below advertisement