Mumbai Metro : मेट्रोचे गर्डर बसवताना दुर्घटना, क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू

Continues below advertisement

मुंबईत मेट्रोचे गर्डर बसवताना एक दुर्घटना घडलीय. कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून, क्रेन चालकाचा मृत्यू झालाय.. गर्डरच्या वजनानं क्रेन कोसळत असल्याचा अंदाज आल्यानंतर क्रेन चालकानं उडी मारली, मात्र जीव वाचवण्यात तो अपयशी ठरला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram