Corona Vaccine :लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण,येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे : ABP Majha

देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालंय. 16  जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138  कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचे पाहायला मिळतंय. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola