Mumbai Metro: 1मे पासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत
Continues below advertisement
महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे पासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.
Continues below advertisement