
Mumbai Metro 6 : 'कांजूरची जागा मेट्रो 6 च्या कारशेडसाठी द्यावी' देण्याची सरकारकडे मागणी
Continues below advertisement
कांजूरची वादग्रस्त जागा मेट्रो ६ च्या कारशेडसाठी देण्याची एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी कांजूरची ४० हेक्टरपैकी १५ हेक्टर जागा मेट्रोच्या कारशेडसाठी हवी.
Continues below advertisement