Mumbai Metro 6 Car Shade : मेट्रो 6 साठी कारशेडसाटी 506 कोटींच्या निविदा, कामाला वेग येणार

Continues below advertisement

Mumbai Metro 6 Car Shade : मेट्रो 6 साठी कारशेडसाटी 506 कोटींच्या निविदा, कामाला वेग येणार

मेट्रो ६ साठी कांजूरमार्ग कारशेडचा मार्ग अखेर मोकळा. कारशेडच्या ५०६ कोटींच्या प्रकल्पासाठी निविदा. मेट्रो ६ साठी कारशेड उभारण्याच्या कामाला वेग येणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram