Mumbai Metro : मुंबईत मेट्रो कारशेडचा तिढा सुटेना, पर्यायी जागा शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?
मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेचा वाद न्यायालयीन कचाटय़ात सापडल्यामुळे कारशेडसाठी पुन्हा पर्यायी जागांचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळतीय..