Mumbai Metro 3 चे डब्बे मुंबईत दाखल, कधी होणार सुरूवात? काय होणार फायदे?

Continues below advertisement

मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-3च्या चाचणीला आजपासून सुरुवात झाली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला... आरेच्या सारीपुत नगर ते मरोळ नाका अशी 3 किमीपर्यंतची पहिली चाचणी आज झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram